कोड कौतुकास आले उधाण, आनंदाचा आला पूर
माझ्या घरी आता गुंजती फक्त अंगाईचेच सूर
तिच्या येण्याने आयुष्याचा झाला आनंदोत्सव, वात्सल्य माझ्या हृदयी
स्वर्गीय असे जिचे हास्य, अशी आमची लाडकी ''श्रीमयी''

No comments:
Post a Comment